जिल्हयातील प्रमुख ठिकाणांना, तालुक्यांना, उत्पादन केंद्रांना जोडणार््या रस्त्यांना जिल्हा रस्ते म्हणतात.
काही रस्ते राज्य महामार्गाला तर काही रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले असतात.
सन १९५१ मध्ये राज्यातील जिल्हा रस्त्यांची लांबी ९९४० किलोमीटर होती. सन १९७१ मध्ये १७,८६५ कि.मी तर सन १९९१ मध्ये ३८,४०० कि.मी. पर्यत वाढली. २०११ मध्ये ४९,९०१ कि.मी झाली.
Leave a Reply