
बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान असलेली दीक्षाभूमी नागपूर येथे आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील समाजबांधवांना बौध्द धम्माची दिक्षा दिली. तेव्हापासून नागपूर हे जगातील सामाजिक परिचर्तनाच्या चळवळीचे महत्त्वाचे केंद्र ठरले.
येथील स्तूप शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
Leave a Reply