
जिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिम व दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत. जिबूती ही जिबूतीची राजधानी आहे. इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे जिबूती एक गरीब व अविकसित देश आहे. येथील १/५ लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेखाली जगतात.
राजधानी व सर्वात मोठे शहर : जिबूती
अधिकृत भाषा : अरबी, फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस : २७ जून १९७७
राष्ट्रीय चलन : जिबूतीयन फ्रँक
( Source : Wikipedia )
Leave a Reply