डॉमिनिकन प्रजासत्ताक हा कॅरिबियनमधील एक देश आहे. डॉमिनिकन प्रजासत्ताक हिस्पॅनियोला बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. ह्या बेटाचा पश्चिम भाग हैती देशाने व्यापला आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : सांतो दॉमिंगो
अधिकृत भाषा : स्पॅनिश
स्वातंत्र्य दिवस : २७ फेब्रुवारी १८४४
राष्ट्रीय चलन : डॉमिनिकन पेसो
( Source : Wikipedia )
Leave a Reply