मराठी साहित्यातील एक नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिध्द असणारे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म बुलढाणा येथे झाला. त्यांचा ‘सुदाम्याचे पोहे’ हा विनोदी लेखांचा संग्रह आणि वीरतयन, मूकनायक, श्रमसाफल्य, प्रेमशोधन, वधूपरिक्षा, इत्यादी नाटके प्रसिध्द आहेत.
Leave a Reply