
बाजरी पीक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येते.
बाजरीचे सर्वात जास्त क्षेत्र राजस्थानमध्ये आहे. महाराष्ट्राचा यानंतर क्रमांक लागतो.
बाजरीचे पीक प्रामुख्याने मराठवाडा , बुलडाणा , जिल्हा पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र या भागांत घेतले.
जवळपास २० लाख हेक्टर क्षेत्र राज्यात आहे.
Leave a Reply