भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान सुचेता कृपलानी यांच्याकडे जातो. थोर समाजवादी आचार्य कृपलानी यांच्या त्या पत्नी होत्या.
सुचेता कृपलानी यांनी १९६३ ते १९६७ पर्यंत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.
Leave a Reply