या जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती या जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषाही बोलल्या जातात. प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी ‘शारदाश्रम’ ही संस्था यवतमाळ येथून कार्यरत आहे. १९३२ मध्ये ही संस्था येथे स्थापन करण्यात आली.
Leave a Reply