नांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तेलुगूचा व दखनी उर्दूचा उपयोगही काही प्रमाणात या जिल्ह्यात केला जातो.
माळेगावची जत्रा, हिंदू व शीख समुदायाचा दसरा हे वार्षिक सोहळे इथे बघण्यासारखे असतात. किनवट, कंधार व मुखेड या तालुक्यांमध्ये लमाण या भटक्या जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात.
जिल्ह्यात कोलाम, परधान व आंध्र या अदिवासी जमातींचे लोक राहतात. प्रामुख्याने या जमातींचा निवास किनवट, भोकर, हदगांव या तालुक्यात आहे.
आंध या जमातीचा उल्लेख आंध्र असा केला आहे (आंध्र)हे चुकीचे आहे तसेच ही जमात हिमायतनगर व माहुर तालुक्यात आढळते.तसेच गोंड या जमातीचा उल्लेख करावा हि विनंती