बॉम्बे हायकोर्टची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली.
१९९५ साली बॉमबेचे नामकरण मुंबई असे झाले.बॉम्बे हायकोर्टाचे नाव मात्र तेच कायम राहीले.
हायकोर्टाच्या सध्याच्या इमारतीचे काम एप्रिल १८७१ मध्ये सुरु झाले. नोव्हेंबर १८७८ मध्ये ते पुर्णत्वास आले.
नागपूर, औरगांबाद आणि पणजी येथे हायकोर्टाची खंडपीठ आहेत. महाराष्ट्र, गोवा, दमण, दिव, दादर आणि नगर हवेली हे हायकोर्टाचे कार्यक्षेत्र आहे.
Leave a Reply