गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे ‘ढोल’ हे आवडीचे नृत्य आहे.

होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमात मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*