औरंगाबाद जिल्हयाची भौगोलिक माहिती

औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात. गोदावरी, तापी, पूर्णा या नद्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. जिल्ह्याच्या पूर्वेस जालना जिल्हा, पश्चिमेस नाशिक जिल्हा, दक्षिणेस बीड जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा तर उत्तरेस जळगाव जिल्हा आहे.

In the write my paper 17th century its use was extended to indicate possession in singular nouns, the boy’s book, where the s ending was understood either as an elision of the earlier ending es, or erroneously as a reduced form of the possessive pronoun his

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*