रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक माहिती

महाराष्ट्राच्या कोंकण किनारपट्टीत नैऋत्येला रत्नागिरी जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. या जिल्ह्यातून शास्त्री, बोर, मुचकुंदी, काजळी, सावित्री, वाशिष्टी या नद्या वाहतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*