अकोला जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Geography of Akola District

अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.

या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे. अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो.

जुलै १, १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशीम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले. जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशीम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,४३१ चौ.कि.मी असून लोकसंख्या १६,३०,२३९ इतकी आहे. जिल्ह्यात उत्तर भागात गाविलगडचे डोंगर, तर दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस नरनाळा किल्ला आहे.

अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा आहे. 
 
 

Iskin’s see web site claro and claro touch cases are available now in clear and sell for $35

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*