जर्मनी

जर्मनी हा जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी संसदीय लोकशाही पद्धत असून त्याची प्रथम स्थापना १८७१ मध्ये झाली.

राजधानी व सर्वात मोठे शहर :बर्लिन
अधिकृत भाषा :जर्मन
इतर प्रमुख भाषा : डॅनिश, लो जर्मन, सोर्बियन (Sorbian), फ्रिजियन
स्वातंत्र्य दिवस :३ ऑक्टोबर १९९०
राष्ट्रीय चलन :युरो (EUR)

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*