पोर्तुगिजांनी १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात भुईमूग भारतात प्रथम आणला.
१९१२-१३ साली जळगाव जिल्ह्यातून “स्पॅनिश पीनट” या जातीचा प्रसार बुलडाणा जिल्ह्यात झाला आणि तेथून तिचा प्रसार अकोला,अमरावती,यवतमाळ जिल्ह्यांत झाला.
राज्यात भुईमुगाचे क्षेत्र तीन लाख हेक्टर एवढे आहे.
Leave a Reply