हनुमान जंक्शन हे शहर आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. या शहरातील हनुमान मंदिराजवळ चार महामार्ग एकमेकांना ठेवतात, म्हणूनच या शहराला ‘हनुमान जंक्शन’ असे अनोखे नाव प्राप्त झालेले आहे. गुडीवाडा रोड, विजयवाडा रोड, एलुरु रोड, नुझीविडू रोड हे ते चार महामार्ग होत.
औद्योगिक केंद्र
पश्चिम गोदावरी आणि कृष्णा शहरातील हनुमान मंदिराजवळ होते. हे जिल्ह्यांची विभागणी हनुमान जंक्शन या शहर सध्या एक मोठे औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे. येथे अनेक ऑइल मिल व राईस मिल आहेत.
Leave a Reply