![p-2106-matsyodari-devi-mandir-ambad-jalna](https://www.marathisrushti.com/cities/wp-content/uploads/sites/12/2016/02/p-2106-matsyodari-devi-mandir-ambad-jalna.jpg)
![](https://www.marathisrushti.com/cities/wp-content/uploads/sites/12/2016/02/p-2106-matsyodari-devi-mandir-ambad-jalna.jpg)
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड हे प्राचीन शहर आहे.
या शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दित झाले आहे.
मत्स्याकार डोंगरात वसलेल्या मत्स्योदरी देवी या नावाने शहराची ओळख सर्वदूर पसरलेली आहे.
Leave a Reply