![beed-kankaleshwar-temple-300](https://www.marathisrushti.com/cities/wp-content/uploads/sites/12/2015/06/beed-kankaleshwar-temple-300.jpg)
बीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. या शहरातून बिंदुसरा नदी वाहते. या नदीच्या पूर्व काठावर असलेले कंकालेश्वर मंदिर प्रेक्षणीय असून, मुर्तूजाशाह निजामाच्या काळात बांधलेली खजाना बावडीही प्रसिध्द आहे. हे बहुभाषिक सहर असून येथे मराठीव्यतिरिक्त उर्दू, तेलगू व हिंदि या भाषा बोलल्या जातात.
Leave a Reply