होळकर घराण्याची सत्ता असताना इंदूर येथे सात मजली राजवाडा बांधण्यात आला भारतीय ऐतिहासिक वास्तुशिल्प कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.
इंदूरच्या हृदयस्थानी हा राजवाडा बांधण्यात आला आहे. या राजवाड्याच्या तीन मजल्यांचे बांधकाम दगडी आहे. उर्वरित चार मजल्याचे बांधकाम कोरीव लाकडामध्ये करण्यात आलेले आहे.
जगभरातील पर्यटकांचे होळकर पॅलेस आकर्षण ठरलेले आहे.
Leave a Reply