कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर वस्त्रोद्योगामधील पूर्वेकडील मँचेस्टर म्हणून ओळखले आहे. सुमारे दीड लाख यंत्रमाग या शहरात आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २ लाख ८७ हजार इतकी आहे. कोल्हापुरातून रस्त्याने हे शहर २३ किलोमीटरवर पंचगंगा नदीकाठी आहे.
Leave a Reply