मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी झाली. या सर्व संस्थांनी मुंबईच्या देशाच्याही लौकिकात भर घातली आहे.
टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स आणि इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, अॅटॉमिक एनर्जी सेंटर, हाफकिन इन्स्टिट्यूट, गोरेगावची चित्रनगरी, वर्ल्ड ट्रेड सेंटर, NAB या मुंबईमधील प्रसिध्द संस्था आहेत.
Leave a Reply