घरबांधणीशी संबंधित एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण कुंटुंबांपैकी सुमारे ३६ टक्के लोक मातीने तयार केलेल्या घरामध्ये राहतात. ग्रामीण भागात मातीच्या घरांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय विविध प्रदेशात तेथे तेथे उपलब्ध असलेल्या बांधकाम साहित्याचा वापर केला जातो.
७१.४ टक्के कुटुंबे कॉंक्रिट, विटा, दगड किंवा टिनपत्राच्या भिंती तयार केलेल्या घरांमध्ये आश्रय घेतात.
कॉंक्रिटची घरे किंवा फ्लॅटमध्ये राहणार्या जवळपास ३६.८ टक्के कुटुंबांनी फरशीऐवजी आधुनिक काळातील मोझाईक टाईल्सचा वापर करणे पसंत केले आहे.
Leave a Reply