भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अॅन्ड सर्व्हिसेस कंपनीज ) अहवालानुसार भारतातील ७ शहरात ९० टक्के आयटी व बीपीओ उद्योग आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई व पुण्याचा समावेश आहे. औरंगाबाद, नागपूर व नाशिक या शहरात आयटी उद्योगांसाठी प्रचंड वाव आहे. शासनाने या शहरांना आयटी उद्योगासाठी प्रोत्साहन दिले.
Leave a Reply