राजस्थानमधील जोधपूर हे शहर जयपूरनंतर दुसरे मोठे वाळवंटी शहर आहे. या शहराला सनसिटी आणि ब्लूसिटी नावानेही ओळखले जाते.
चकाकणार्या उन्हामुळे सनसिटी तर मेहरानगड किल्ल्याजवळ असलेल्या निळ्या रंगाच्या घरामुळे ब्लूसिटी म्हणून हे शहर प्रसिध्द झाले.
इ.स. १४५९ मध्ये राठोड राव जोधा यांनी हे स्थापन केले.
Leave a Reply