राज्यातील सर्वोच्च शिखर म्हणून कळसूबाई शिखराची नोंद घेतली जाते. सह्याद्री पर्वतावरील कळसूबाई शिखराची उंची १,६४६ मीटर एवढी आहे.
नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर कळसूबाई शिखर आहे. सह्याद्री पर्वतावर महाराष्ट्राबाहेर कळसूबाइ शिखरापेक्षाही उंच शिखरे आहेत. कळसूबाई शिखरामुळे गिर्यारोहण क्षेत्रात राज्याचा लौकिक वाढला आहे.
Leave a Reply