कारवार हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर असून ते काली नदीच्या किनार्यावर वसलेले आहे. या शहरात दुसर्या बाजूला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेले आहे . बंगलोरपासून ते ५२० किलोमीटरवर वसलेले आहे. कोकणी ही इथे बोलली जाणारी मुख्य भाषा असून, कानडीही बोलली जाते; तर मराठी भाषा अनेकांना येते.
Leave a Reply