बाल्ट लोकांनी लॅटव्हियाची स्थापना केली.
१२व्या शतकात येथील बाल्ट लोकांचे ख्रिश्चन धर्मांतर करवण्यात आले.
१६०० मध्ये लॅटव्हियाची पोलंड व स्वीडनमध्ये विभागणी झाली.
१८व्या शतकात हा प्रांत रशियाशी जोडला गेला. १९१७ च्या रशियन क्रांतीनंतर लॅटव्हिया स्वतंत्र झाला.
१९४१ मध्ये लॅटव्हियावर जर्मनीने ताबा मिळवला. त्यानंतर हा प्रदेश पुन्हा रशियाला जोडला गेला. १९९१ मध्ये रशियाचे विभाजन झाल्यावर लॅटव्हिया पुन्हा स्वतंत्र झाला.
Leave a Reply