
लायबेरिया पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. सियेरा लिओन, कोत द’ईवोआर व गिनी हे लायबेरियाचे शेजारी देश आहेत. लायबेरियाच्या पश्चिम व दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. मोनरोव्हिया ही लायबेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हा एक अविकसीत देश असून गरिबी, रोगराई, बेरोजगारी या समस्यांने पछाडलेला आहे. सध्या इबोला या जिवघेण्या रोगाने या देशात थैमान घातले याहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : मोनरोव्हिया
अधिकृत भाषा : इंग्लिश
राष्ट्रीय चलन : लायबेरियन डॉलर
Leave a Reply