लिथुएनिया हा उत्तर युरोपामधील एक बाल्टिक देश आहे. लिथुएनिया हा भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या घटक देशांपैकी एक आहे.
लिथुएनियाच्या वायव्येस बाल्टिक समुद्र, उत्तरेला लात्व्हिया, आग्नेयेला बेलारूस व नैऋत्येला पोलंड हा देश व कालिनिनग्राद ओब्लास्त हा रशियाचा भाग आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : व्हिल्नियस
अधिकृत भाषा : लिथुएनियन
राष्ट्रीय चलन : यूरो
Leave a Reply