महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हे तालुक्याचे ठिकाण असून, मुळा नदीच्या काठी वसले आहे. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने संशोधित केलेल्या अनेक पिकांच्या जाती महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण ६८ टक्के आहे. येथील कागद गिरणी सुप्रसिध्द आहे.
Related Articles
शास्त्रीजींचे जन्मस्थळ मुगलसराय
March 10, 2017
निसर्ग सौंदर्याचे शहर : अनीनी
March 10, 2017
दृष्टीक्षेपात उसमानाबाद
June 27, 2015