मोर्शी हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने राज्य शासनाची कार्यालये या शहरात आहेत.
मध्य प्रदेशची सीमा या शहरापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे या शहरातील लोक बोलताना मराठीबरोबरच हिंदी भाषेचाही वापर मोठ्या प्रमाणात करतात.
प्रसिद्ध वर्धा धरण येथून अगदी जवळ आहे.
Leave a Reply