बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. हा प्रकल्प मोताळ तालुक्यात असला तरी मलकापुर शहराची तहान भागविण्यासाठी उपयोगी आहे. १९६१ साली या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. १९६४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्पाची साठवण क्षमता ९९.६६ द. ल. घ. मी. एवढी आहे.
Leave a Reply