पँथर टायग्रेस या नावाने ओळखला जाणारा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
वाघांच्या आठ प्रजातींमधील बंगालमध्ये आढळणारा वाघ ‘रॉयल बंगाल टायगर’ या नावाने ओळखला जातो.
भारतात वायव्य भाग सोडल्यास तो सर्वत्र आढळतो.
देशातील घटत्या वाघांची संख्या लक्षात घेऊन सरकारने १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प हाती घेतला.
Leave a Reply