नाउरू हे ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-पूर्वेकडील एक छोटेसे बेट.
इंग्रज प्रवासी नाऊरुमध्ये येण्यापूर्वी प्रशांत महासागरातील बेटवासीयांची येथे वस्ती होती. ब्रिटिश प्रवाशांनी त्यांचे `Pleasant Island’ असे नामकरण केले.
१९८८ मध्ये जर्मनीने यांवर ताबा मिळविला. पहिल्या महायुध्दावेळी आरंभी ऑस्ट्रेलिया द्वारे नाऊरू काबीज केले गेले.
१९१९ मध्ये ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व न्युझिलंडचा नाऊरूवर संयुक्त ताबा होता. १९४८ मध्ये ऑस्ट्रेलियन प्रशासनाअंतर्गत संयुक्त राष्ट्रसंघ प्रदेश झाला.
३१ जानेवारी १९६८ रोजी नाऊरु स्वतंत्र झाला.
Leave a Reply