जगातील सर्वाधिक लांब नदी म्हणून दक्षिण आफ्रिकेतील नाईल (Nile) नदीची नोंद घेतली जाते.
पश्चिम आफ्रिकेतील बुरुंडी येथील व्हिक्टोरिया पर्वतापासून उगम पावणार्या नाईलचा प्रवास इथियोपिया, युगांडा, सुदान, इजिप्त या देशांना पार करतो. या मोठ्या प्रवासानंतर ती भूमध्य समुद्रला येऊन मिळते.
या नदीची लांबी ६६९५ किमी आहे.
सुंदर माहिती