उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे.
किम इल संग उत्तर कोरियाचा पहिला राष्ट्रप्रमुख होता. उत्तर कोरियाच्या दक्षिणेला दक्षिण कोरिया, तर उत्तरेला चीन हा देश आहे. याच्या पूर्वेला कोरियाचे आखात व पश्चिमेला जपानचा समुद्र आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :प्याँगयांग
अधिकृत भाषा :कोरियन
राष्ट्रीय चलन :North Korean won
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply