नागपूर हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री केवळ विदर्भ, राज्य, देशातच नव्हे तर जगात प्रसिध्द आहेत. येथील संत्र्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. दरवर्षी येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते.
Leave a Reply