महाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचे प्रवेशव्दार म्हणूनच मुंबई प्रसिध्द आहे.
१९८९ मध्ये मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी न्हावा -शेवा या नवीन बंदराची उभारणी करण्यात आली.
राज्यातील इतर बंदरांमध्ये रत्नागिरी ,श्रीवर्धन ,हर्णे दाभोळ ,जयगड विजयदुर्ग देवगड मालवण व वेंगुर्ला ही बंदरे महत्वाची आहेत.
Leave a Reply