प्रेअरी हा समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश आहे. युरेशियात ‘स्टेप्स’, आफ्रिकेत ‘व्हेल्ड’, अर्जेंटिनात ‘पंपाज’, तर ऑस्ट्रेलियात ‘डाऊन्स’ या नावाने हा प्रदेश ओळखला जातो.
या प्रदेशात रेड इंडियन, गॉशो, हॉटेन्टॉट, किरगिज व कझाक जमातीचे लोक आढळतात. व्हेल्ड प्रदेशात सोने, हिरे, लोह आणि कोळशाच्या खाणी आहेत.
Leave a Reply