पुडुकोट्टई हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. वेलार नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून, तिरुचिरापल्लीपासून ५५ किलोमीटरवर आहे. पुडुकोट्टई हा तमिळनाडू विधानसभेचा मतदारसंघ आहे. १९१२ साली स्थापन झालेल्या महानगरपालिकेमार्फत या शहराचा कारभार चालतो. १२.९५ वर्ग किलोमीटर क्षेत्रावर हे शहर विस्तारलेले आहे.
स्त्री-पुरुष प्रमाण चांगले
२०११ च्या जनगणनेनुसार पुडुकोट्टई शहराची लोकसंख्या १,१७,६३० इतकी असून, १००० स्त्रियांमागे १००३ पुरुष इतके स्त्री-पुरुष प्रमाण या शहराचे आहे. या शहरातील लोकांच्या साक्षरतेचे प्रमाणही ८२.२२ टक्के इतके चांगले आहे.
Leave a Reply