महाराष्ट्रात ३०७१४ सहकारी दूध उत्पादक संस्था आहेत.
यापैकी १८६१४ संस्था सुरु असून ८१८८ संस्था बंद पडल्या आहेत.
३८४७ संस्था काही कारणांमुळे बंद आहेत.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १४७७८ तर सर्वाधिक कमी ७८० संस्था नवी मुंबई विभागात आहेत.
नागपूर विभागात १५३१तर औरंगाबाद विभागात ६१५९संस्थांची नोंद आहे.
Leave a Reply