रायचूर हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. हे शहर कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्दांच्या मध्ये वसलेले आहे. बंगलोरपासून ४०९ किलोमीटरवर ते वसलेले असून पूर्वी ते निझामाच्या अधिपत्याखाली होते. राजा कृष्णदेवराय आणि आदिलशहा यांच्यातील घनधोर लढाई याच शहरात झाली होती ती रायचूरची लढाई नावाने प्रसिध्द आहे.
Leave a Reply