पातूर हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे.
या शहरातील रेणुकामाता मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच असलेल्या सास्ती येथील राममंदिरही प्रसिद्ध आहे.
१९५७ ला स्थापन झालेल्या नगरपालिकेमार्फत या शहराचा कारभार चालतो. येथे मराठीबरोबरच उर्दू माध्यमाच्याही अनेक शाळा आहेत.
Leave a Reply