पंजाब, हरियाणा राज्याची राजधानी असलेल्या चंदीगड या शहरात प्रसिध्द रॉक गार्डन आहे.
राजधानी शहर प्रकल्पात इन्स्पेक्टर पदावर असलेल्या नेकचंद व्यक्तीने या गार्डनची निर्मिती केली.
टाकाऊ वस्तू, दगड, विटा, कपबशा, बाटल्या यांपासून तयार झालेले हे एकमेव गार्डन आहे. १९७६ साली हे गार्डन सर्वांसाठी खुले करण्यात आले असून, हे गार्डन पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
Leave a Reply