
रुवांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. रवांडाच्या पूर्वेला टांझानिया, दक्षिणेला बुरुंडी, उत्तरेला युगांडा तर पश्चिमेला काँगो हे देश आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :किगाली
अधिकृत भाषा :किन्यारुवांडा, फ्रेंच, इंग्रजी
राष्ट्रीय चलन :रवांडन फ्रँक
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply