
सेंट किट्स आणि नेव्हिस हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. अमेरिका (खंड)ातील हा सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. सेंट किट्स व नेव्हिस ही ह्या देशातील दोन प्रमुख बेटे आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर :बासेतेर
अधिकृत भाषा :इंग्लिश
राष्ट्रीय चलन :पूर्व कॅरिबियन डॉलर
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply