स्लोव्हाकिया हा मध्य युरोपातील एक देश आहे. ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
पहिल्या शतकात स्लोव्हाकियात सेटलिक व जर्मन टोळ्या होत्या. पहिल्या महायुध्दाच्या शेवटपर्यंत स्लोव्हाकिया हंगरीच्या साम्राज्याचा भाग होता. स्लोव्हाक व झेक मिळून १९१८ मध्ये स्लोव्हाकियाहा देश बनला. १९३९ ते १९४५ या काळात स्लोव्हाकिया जर्मनांकित देश होता. १९४८ मध्ये रशियाच्या वर्चस्वाखाली तो पुन्हा झेकोस्लोव्हाकिया झाला. १९८९ मध्ये कम्युनिस्ट राजवटीचे पतन झाले. १९९३ मध्ये स्लोव्हाकिया पुन्हा स्वतंत्र झाला.
राजधानी व सर्वात मोठे शहर :ब्रातिस्लाव्हा
अधिकृत भाषा :स्लोव्हाक
राष्ट्रीय चलन :युरो
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply