स्पेनमध्ये रोमन लोकांचे वर्चस्व होते. मात्र, काही काळ मुसलमानांनी या द्वीपकल्पाचा ताबा घेतला. १४ व्या शतकात पाचवा फिलिप हा बर्बोन राजा झाला.
मात्र, त्याच काळात स्पेनमध्ये वारसा हक्काबद्दल मोठे वाद निर्माणे झाले. १९३१ मध्ये ‘ला स्पेन’ प्रजासत्ताक राज्य म्हणून अस्तित्वात आले. त्यानंतर काही काळ स्पेनमध्ये नागरी युध्द पेटले.
१९८८ च्या सुमारास नवीन राज्यपध्दती अमलात आणली. १९८२ मध्ये नाटोचे सदस्यत्व स्पेनने स्वीकारले.
Leave a Reply