महाराष्ट्रात साखर उद्योग अतिशय झपाट्याने वाढतो आहे.
सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांची संख्या वाढत असून यामध्ये शेतकर्याचे भागभांडवल असते.
सहकारी साखर उद्योगाची मुहूर्सतमेह रोवल्या गेलेल्या पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत पश्चिम महाराष्ट्रातच विठ्ठलराव विखे पाटील यांनी १९२९ मध्ये पहिली सहकारी संस्था सुरु केली होती.
Leave a Reply